टपाल विभाग जनाधिकार सेनचे सरचिटणीस
संतोष परब यांच्या मातोश्री ०१.११.२०१३ रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या
दु:खात संपूर्ण टपाल विभाग जनाधिकार सेना सहभागी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !!
- श्री विजयानंद पेडणेकर अध्यक्ष
- श्री वासुदेव सावंत खजिनदार
- श्री संजय घाडीगावकर सरचिटणीस